*आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती* म्हणजे *पत्रकार दर्पणदिन.* यानिमित्त *दि.६ जानेवारी* २०२१, वार-बुधवार रोजी सकाळी 11 वाजता *महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या* वतीने *प्रतिमा पूजन व कोरोना मध्ये माध्यमांची भूमिका* या विषयावर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक *डॉक्टर अशोक थोरात यांचे विशेष व्याख्यान* त्याचबरोबर *सांस्कृतिक कार्यक्रमाचा मेवा* आणि *माध्यमांच्या कुटुंबियातील महिलांसाठी सर्वरोग निदान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. तरी *सर्व पत्रकार बांधवांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी* कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.
*ठिकाण- स. मा.गर्गे भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह च्या पाठीमागे, बीड.*
दिनांक - 6 जानेवारी 2021
*वेळ - सकाळी ठीक 11 वाजता.*
*आपला नम्र*
*वैभव स्वामी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष,*
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई

COMMENTS