केज (रमेश इतापे):- दि.29 रोजी तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे केज तालुका महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाची बैठक पार पडली .संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दत्तात्रय मुजमूले तर सचिव पदी घाडगे रंजीत यांची निवड करण्यात आली.या बैठकीत नवनियुक्त तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या कार्यक्रमाला पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक भागवत वैद्य, मराठवाडा सचिव स.का पाटेकर,जिल्हाउपद्धक्ष ब्रम्हनाथ कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, नंदा वाघमारे,मंदाकिनी पायाळ, स्नेहल पायाळ,राजकुमार धिवर उपस्थित होते.तर यामध्ये तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.तालुका अध्यक्ष दत्तात्रय मुजमूले, सचिव पदी घाडगे रंजीत, कार्यअध्यक्ष नवनाथ पौळ, उपाध्यक्ष अतिनंद कांबळे, उपाध्यक्ष पदी हनुमंत गव्हाणे,सदस्य पदी अजय भांगे, आमोल सावंत यांची निवड करण्यात आली असून सर्वांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
लातूर, दिनांक २७ (विमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पुढे ढ...

COMMENTS