येवता: प्रतिनिधी आप्पाराव सारूक दि.२९ केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथे ह.भ.प. कराड महाराज यांच्या किर्तानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
येवता: प्रतिनिधी आप्पाराव सारूक दि.२९ केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथे ह.भ.प. कराड महाराज यांच्या किर्तानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वैकुंठवाशी संत भगवान बाबांच्या पुण्यतिथी आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा अभंग घेत संत भगवान बाबा यांच्या कार्याला उजाळा देत नारायण गड ते भगवान गट प्रवाशा वर प्रकाश टाकत किर्तन रुपी सेवा ११ते ०२ वेळेत सादर केली .
महिला पुरुष मोठया संखेने उपस्थित होते महाप्रसाद वाटप करण्यात आला

COMMENTS