केज प्रतिनिधी.
दि२७ केज तालुक्याती मौजे जिवाची वाडी येथील युनानी दवाखाना आणि पशुवैध्यकिय दवाखाना दोन्ही बंद पशुवैध्यकिय दवाखान्यात एक तर कायम डॉक्टर नाही कोणत्याही प्रकारचा औषद साठा नाही . दवाखान्यात गेले तर तो बंद असतो याबाबद आमच्या प्रतिनिधीने भ्रम्ह ध्वनीवरून तालुका पशुवैध्यकिय अधिकारी डॉ. दत्ता मसने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगले कि मी त्या ठिकाणी सेवक लांब आहेत त्यांच्याशी चौकशी करिता .
युनानी दवाखाना बंद बाबद मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालावरून मा . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अजित कुंभार साहेब यांनी लेखी नोटीस देऊन तेथील कर्मचाऱ्यांन वर कार्यव्हाही केलेची बोलले जाते मात्र त्या कर्मचाऱ्यांनवर वरिष्ठांचे नियंत्रण नसलेचे दिसून येत आहे .
आमच्या प्रतिनिधीने तालुका वैध्यकिय अधिकारी यांच्याशी भ्रम्ह ध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी त्यांना अनेक वेळा सुचना देऊन ही ते पालन करित नसलेने लेखी तक्रार ध्या असे सांगीतले .
यामुळे या दोन्ही दवाखाण्याती सर्व कर्मचारी कोणतेही गांभीर्य घेत नसुन ते उद्धट वागत आहे . वरिष्ठांनी दखल घेण्याची ग्रामस्तान कडून मागणी होत आहे .

COMMENTS