राम दातीर माहूर : - माहूर नगर पंचायत तर्फे राबविण्यात येत असलेल्या "माझी वसुंधरा मित्र" चे प्रमापत्र आनंद गंगाधरराव पाटील तुपदा...
राम दातीर
माहूर : - माहूर नगर पंचायत तर्फे राबविण्यात येत असलेल्या "माझी वसुंधरा मित्र" चे प्रमापत्र आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे यांना देतांना न.प.चे गंगाधर दळवी,प्रांजली मुजमुले,विशाल ढोरे, देविदास जोंधळे,लक्ष्मीकांत कापसे,मंगल देशमुख, सुरेंद्र पांडे, मझहर शेख यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS