धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद शहरात नव्यानेच होत असलेल्या क्रीड़ा संकुल ला नगरसेवक संजय पवार यांनी बाहेर हवा फेकनारे पंखे काल भेट म्हणून दिले असून हे पंखे आज बैडमिंटन हॉल ला बसवन्यात आले आहे.काल क्रीड़ाधिकारी श्री किशोर पाठक यांनी क्रीड़ा संकुल ला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत उमरी चे क्रीड़ाधिकारी प्रवीण कोंडेकर हे ही आले होते. क्रीड़ाधिकारी किशोर पाठक क्रीड़ा संकुल ला येताच बांधकाम विभाग चे अभियंता दिलीप मनूरकर व श्री आरगुलवार यांनी त्यांचे स्वागत केले. ह्यावेळी क्रीड़ा संयोजक अहमद लड्डा व पोलिस खेळाडू शेख शब्बीर मौलाना व सेवक वाघमारे हे उपस्थित होते.नगरसेवक संजय पवार यांनी ही संकुल ला भेट देऊन पाहणी केली व क्रीडा संकुल चे उत्कृष्ट काम झाल्या बद्दल समाधान केले आणि लगेच दोन एक्झिस्ट फँन भेट म्हणून दिले.नगरसेवक संजय पवार समवेत समाजसेवक पवन संगावार यांनी ही भेट दिली. क्रीड़ाधिकारी किशोर पाठक यांनी संजय पवार यांचे आभार मानले आहे.सध्या क्रीड़ा संकुल चे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या 23 जानेवारी ला लोकार्पण होणार अशी बातमी पुढे येत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
नांदेड:(दि. २६ जून २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ल...

COMMENTS