*पल्स पोलिओ लसीकरण* प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर यांच्या हस्ते प्राथमिक...
 |
*पल्स पोलिओ लसीकरण* प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र सोनपेठ येथे उदघाटन करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सुभाष पवार,तालुका शल्यचिकित्सक डाँ.सिद्धेश्वर हालगे,वैद्यकीय अधिकारी डाँ.विष्णू राठोड यांच्यासह पत्रकार सुभाष सुरवसे यांच्यासह तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. |
COMMENTS