नांदेड ( विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुकयातील आंबुलगा (बु) येथिल जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने आज दि. 31 रोजी 0 ते 5 वर्ष वयोग...
नांदेड ( विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुकयातील आंबुलगा (बु) येथिल जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने आज दि. 31 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना दो - बुंद जिंदगी कि पोलिओ चे डोस देण्यात आले.यावेळी आंबुलगा (बु) प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सौ. गोणे मॅडम, अंगणवाडी विभागाच्या सुनीता धनवडे, सुरेखा अंबुलगेकर, नंदा यामावाड, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी हुल्लाजी रॅपनवाड, युवा पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, आदी जणांची उपस्थिती होती.

COMMENTS