नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
शेर सिग महाराज यांच्या वतीने काढण्यात आलेली चौकी बिदर टु नांदेड येथे चाललेल्या गुरूनानक जयंती निमित्त बिदरहुन नादेङकङे जात असतांना नरसी चौकात आरती व सत्कार करण्यात आले,रामतिर्थ पो.ठाण्याचे ए.पी.आय. सोमनाथ शिंदे यांनी चौक बंदोबस्त ठेवुन याञेचे स्वागत केले शिख धर्माचे पहिले गुरु. गुरु नानक यांच्या दरवर्षी जात असलेल्या याञेचे एक समाजमुखी काम चार वर्षा पासून पुढाकार घेऊन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सय्यद अजिम नरसीकर,तसेच अनिल सावकार शिरमवार,विलास तेलमवार,पत्रकार गजानन चौधरी ,शुभम साखरे,नारायण सावकार ,बबलू बच्चेवार,पत्रकार शामसुंदर गायकवाड ,सय्यद आदम हाजी हुसेनसाब,यांचे सहकार्य होत असते, यावेळी पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल पि आय घाडगे संनी महाराज,बबलू शाहू महाराज,हरपाल शिंग महाराज ,शिख धर्माचे व मित्र मंडळ उपस्थित होते,

COMMENTS