मस्साजोग/प्रतिनिधी स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. दिनांक २५-११-२०२० रोजी संत नामदेव महाराज जयंती सायावेळी जरी करण्यात आली.दिनांक २६-११-२०२० रोजी "भारतीय संविधान दिन " व २६/११ शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यानिमितौतिने ग्रंथप्रदर्शन व श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक २८-११-२०२० रोजी "महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथी " व्याख्यान कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.दिनांक ३०-११-२०२० रोजी गुरुनानक जयंती काव्यवाचन कार्यक्रमाने संपन्न झाली. हे सर्व कार्यक्रम वसुदेव(बप्पा)गाराकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली संपन्न झाले.आनंद(भैय्या)गायकवाड ,बाळासाहेब गायकवाड ,संभाजी लवटे,श्रीकांतराजे गायकवाड यांची पाहुणे,मार्गदर्शक,व्याख्याते व काव्यवाचनाला उपस्थिती होती.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...

COMMENTS