नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार )
नायगांव येथे मतदान केंद्रावर औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी दि.1 डिसेंबर 2020 रोजी नायगांव शहर ग्रामीण 381 व 373 एवढे तर नायगांव तालुक्यातील नरसी 346 - माजंरम 235 - घुंगराळा 179 - बरबङा 224 - कुटुंर 234 परिसरात मतदार हक्क बजावणले आहेत दरम्यान कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने मतदानकेंद्रावर विशेष पोलीस व्यवस्था केली होती . उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागले आहे एकूण 35 उमेदवार या निवडणुकीत आपले भाग्य आजमावले आहेत
मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मतदानकेंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, नायगांव येथे विविध पथके नियुक्त करण्यात आली,तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक तपासणी करूनच सोडले गेले आहेत. मतदारांनी अंतर राखून, तोंडावर मास्क बांधून या नियमाचे पालन केल्या नंतरच मतदान केंद्रमध्ये सोडले जात होते, नायगांव येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात नायगांव. रामतिर्थ शंकरनगर . कुटुंर पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी व संबंधित तलाठी यांनी देखरेखीखाली होते.

COMMENTS