नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे येवती येथील 2015 ते 2021 या कार्यकाळामध्ये येवती ग्रामपंचायतच्या वतीने...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे येवती येथील 2015 ते 2021 या कार्यकाळामध्ये येवती ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामाच्या नावाखाली करोडो रुपयांचा झालेल्या भ्रष्टाचाराची
अभिलेख आणि भौतिक बाबी यांच्यानुसार रितसर चौकशी करण्यात यावी या करिता जि. प. स्तरावर विशेष चौकशी पथक तालुक्या बाहेरील नेमून सदर चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कार्यवाही करून येवती येथील ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी दोन दिवसांपासून गावातील नागरिकांचे ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण चालू आहे...

COMMENTS