नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुखेड येथे पुष्...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुखेड येथे पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करतांना मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब,सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, गौतम काळे,राजू घोडके,नगरसेवक चंद्रकांत गरूडकर, जगदीश बियाणी,राजू बामणे,अनिल जाजू,गोविंद घोगरे,उत्तम बनसोडे, गौतम काळे,दीपक मुक्कावार,किशोरसिंह चौहान, मुजिफ सौदागर,बाळू काळे,कुलदीप गायकवाड, सुधीर चव्हाण,शिवकुमार बंडे,राजू रंभीडकर,सिद्धार्थ कांबळे,बाबू घोडके,शंकर पाटील लूटे, सतीश डाकुरवार व्यंकट सम्राले,बबन ठाकूर,आदी मान्यवर उपस्थित होते..

COMMENTS