ltr
item
ग्लोबल मराठवाड़ा: नायगांव मध्ये विविध ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. नायगांव प्रतिनिधी शहरातील रविदास नगर येथे संत रविदास महाराज युवा मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, यावेळी नगरसेवक रमेश शिंदे, आयोजक राजेंद्र कांबळे, आर आर शिंदे, एस.टी.जाधव, कपिलेश्वर नलबलवार. गंगाधर पांचाळ, पीएच कदम, गंगाधर सोनटक्के, उपस्थित होते.
नायगांव मध्ये विविध ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. नायगांव प्रतिनिधी शहरातील रविदास नगर येथे संत रविदास महाराज युवा मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, यावेळी नगरसेवक रमेश शिंदे, आयोजक राजेंद्र कांबळे, आर आर शिंदे, एस.टी.जाधव, कपिलेश्वर नलबलवार. गंगाधर पांचाळ, पीएच कदम, गंगाधर सोनटक्के, उपस्थित होते.
https://1.bp.blogspot.com/-1iGXUxJNMGo/X8zHvxZ3XvI/AAAAAAAABBU/XVJCEYfbP_07wPB-BroZDIxEa3OC046ZgCLcBGAsYHQ/s320/IMG-20201206-WA0316.jpg
https://1.bp.blogspot.com/-1iGXUxJNMGo/X8zHvxZ3XvI/AAAAAAAABBU/XVJCEYfbP_07wPB-BroZDIxEa3OC046ZgCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20201206-WA0316.jpg
ग्लोबल मराठवाड़ा
https://www.globalmarathwada.page/2020/12/blog-post_68.html
https://www.globalmarathwada.page/
https://www.globalmarathwada.page/
https://www.globalmarathwada.page/2020/12/blog-post_68.html
3710625618547391235
UTF-8
COMMENTS