61 व्या वर्षी विधी परीक्षा प्रथम श्रेणीत उतीर्ण धर्माबाद (अहमद लड्डा) दिवाणी न्यायालय धर्माबाद येथील कनिष्ट लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री भगवानसिंह गंगाराम सिंह चौहान यांनी ईमानदारी, मेहनत, जिद्द व चिकाटीने 28 वर्ष परिश्रम करून दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही आपण न्यायालयात सेवा चालु ठेऊ या उद्देशाने त्यांनी पुढील शिक्षण करण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ विद्यापिठातुन एलएलबी ची परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल पी.जी. फॉऊडेशन धर्माबाद तर्फे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पी.जी. फाउंडेशन चे संचालक मार्गदर्शक श्री गंगाधर कोटुरवार, आय.टी.आय. चे निदेशक जगोड जी.आर. मराठवाडा विद्यार्थी संघटने चे जिल्हा अध्यक्ष पी.जी. कोटुरवार तसेच पत्रकार अहमद लड्डा, पी.जी. फॉऊडेशनचे कार्यकारी अधिक्षक संजय गुणावाड यांची उपस्थित होती.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या १० वीच्या परीक्षेत 'कॉपीमुक्त अभियान...
-
नांदेड: राज्य शासनाने राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील ५,०१२ पदे भरण्यास मान्यता देऊन महिना उलटला असला, तरी अद्याप स्वामी रामानंद तीर्थ ...
-
नांदेड: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या गेल्या १५ वर्षांच्या अविरत संघर्षाला अखेर फळ मिळताना दिसत आहे. वृत्तपत्र विक्रेत्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या १० वीच्या परीक्षेत 'कॉपीमुक्त अभियान...
-
नांदेड: राज्य शासनाने राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील ५,०१२ पदे भरण्यास मान्यता देऊन महिना उलटला असला, तरी अद्याप स्वामी रामानंद तीर्थ ...
-
नांदेड: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या गेल्या १५ वर्षांच्या अविरत संघर्षाला अखेर फळ मिळताना दिसत आहे. वृत्तपत्र विक्रेत्या...
-
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४२ कोटी १८ लक्ष रुपयांच्या तुटीचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच...
-
नांदेड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागातर्फे राज्यभर ‘धोरण कुठंवर आलं गं बाई?’ या विशेष चर्चासत्राच...

COMMENTS