आज भाजपा शिक्षक आघाडी संभाजीनगर ( औरंगाबाद ) च्या वतीने महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद केल्यामुळे शासनाच्या निषेधाचे नि...
आज भाजपा शिक्षक आघाडी संभाजीनगर ( औरंगाबाद ) च्या वतीने महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद केल्यामुळे शासनाच्या निषेधाचे निवेदन मा उपसंचालक यांना देण्यात आले या प्रसंगी मा प्रवीण दादा घुगे मा. अध्यक्ष बाल हक्क आयोग महाराष्ट्र राज्य , योगेश जगताप संयोजक ,भाजपा शि आ संभाजीनगर , भालेराव संयोजक ,भाजपा शि आ संभाजीनगर ग्रामीण , सचिन तांबे सह संयोजक भाजपा शि आ मराठवाडा विभाग , ज्योती ताई तुपे देशमुख सहसंयोजक भाजपा शि आ मराठवाडा विभाग , प्रा डॉ राम बुधवत , व्यंकटेश कमळू साहेब ,लक्ष्मण औटे साहेब , व भाजपा शि आ सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .

COMMENTS