बीड (प्रतिनिधी)डाँ.बाबासाहेब आबेडकर लाँयर्स सोशल फोरम बीड च्या वतीने 2020 ते 2021 अँड चंद्रमणी वीर यांची सर्व वकील बांधव व डाँ बाबासाहेब आंबेडकर लाँयर्स सोशल फोरम सदस्यानी एकतरफी नीवड करण्यात आली अँड चंद्रमनी वीर साहेबानी अध्यक्ष पद स्वीकाल्यानंतर मनोगत व्यक्त करतानी वंचीत पीडीत समाजातील व्यक्तीना डाँ बाबासाहेब आबेडकर लाँयर्स फाँरम च्या वतीने न्याय देण्याचे काम करेल व समाजाच्या अनेक प्रश्नानवर वाचा फोडन्याचे व न्याय देण्याचे काम लायर्स फोरम च्या अध्यक्ष या नात्याने करेल असे विचार त्यानी ऊपस्थीत वकील बांधवान समोर व्यक्त केले अँड आर डी गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली बैठक झाली या वेळी उपस्थीत अँड.अविनाश गंडले,अँड.सुरेश वडमारे,अँड.अविनाश गडगे,अँड.दीपक ससाने,अँड.राहुल साळवे,अँड सखाराम साळवे,अँड सीद्धर्थ शिंदे,अँड.रंजीत वाघमारे,अँड.सदानंद वाघमारे,वकील बांधव व जुनीयर असीस्टनंट अशोक वा
घमारे व धम्मानंद वाघमारे ऊपस्थित होते.


COMMENTS