पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ च्या दिनदर्शिका प्रकाशन*


सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 29 डिसेंबर 2020 रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बोर्ड रूममध्ये विख्यात नेत्र विशारद तज्ञ व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते झाले, त्याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, युनियनचे पदाधिकारी सर्वश्री विजय रणदिवे, दत्ता खेसे, विकास नलावडे, निसार युनूस, संदीप कदम, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलीक तारी, मारुती विश्वासराव उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज