धारुर /जगदीश गोरे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना म्हणजे पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हक्का साठी लढणारे महाराष्ट्रातले एक...
धारुर /जगदीश गोरे
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना म्हणजे पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हक्का साठी लढणारे महाराष्ट्रातले एकमेव संघटना आहे.
धारुर शहरातील सामाजिक,शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असणारे व गोर-गरीबांच्या मदतीस रात्री-अपरात्री धाऊन येणारे धम्मानंद गायसमुद्रे यांच्या कार्याची दखल घेत ही निवड महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व राज्यसचिव योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या धारुर तालुकाध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली.निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS