धर्माबाद (अहमद लड्डा) शहरातील शंकरगंज हा भाग नगर परिषदेच्या हद्दीत येतो व येथील नळाची पाईप लाईन सन 1966 मध्ये टाकन्यात आलेली आहे.तेंव्हा पासून आजपर्यंत पाईप लाईनची दुरुस्ती अथवा बदलून नवीन टाकन्यात आलेली नाही.सदर भागातुन नागपुर ते कंदकुर्ती कड़े जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू आहे. हे रस्त्याचे काम होण्या अगोदर नवीन पाईप लाईन टाकन्यात यावी. अशी मागणी शिवसेने चे शहर प्रमुख श्री अनिल कमलाकर यांनी मुख्याधिकारी यांच्या कड़े लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. निवेदनात श्री कमलाकर असे ही सांगितले की ह्या अगोदर 28 ऑगस्ट 2020 रोजी ही ह्या विषयी निवेदन दिले होते.परंतु त्या अर्जावर कसलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.जर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर सदर पाईप लाईन मध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे अवघड होईल. ह्याकरीता जूनी पाईप लाईन बदलून नवीन पाईप लाईन टाकने अत्यंत आवश्यक आहे.या निवेदनात जीर्ण झालेली पाईप लाईन बदलून नवीन पाईप लाईन टाकून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सम्बधीत अधिकाऱ्यांना आदेशीत करावे अशी विनंती करण्यात आलेली आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...

COMMENTS