के ज प्रतिनिधी.
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा युसुफ वडगाव येथील कर्मचा-य़ाकडुन खातेदारांना व जेष्टनागरीकांना अपमानास्पद वागनुक व अडनुक .
बँकेतील खातेदार वाडले व सर्व आँनलाईन व्यवहार झाले पन अनेक जेष्ट नागरीकांचे हाताचे ठसे उमटत नसल्याने त्यांना बँकेतच यावे लागते .
सकाळी लवकर पैस बँकेतुन मीळतील म्हनुन जेष्ट नागरीक नउ वाजताच बँकेसमोर येउन बसतात बँक जरी साडेदहाला चालु झाली तरी बँक कर्मचारी येवडी घाई कसली करता थोडे थांबा साहेब आले नाहित ,नेट सुरु होत नाहि ,लाईट गेली,पैसे संपले,लंच टाईम झाली ,तीनच्या नंतर या असे विविध कारणे सांगुन वेळ मारुन नेहतात तर बाहेर आँनलाईन पैसे काढा येथे कशाला गर्दि करता ,सहित बदल वाटतो फोटो व्यवस्थीत नाहि , हा पासबुक वरील फोटो तुमचा वाटत नाहि विविध प्रश्न विचारुन जेष्ट नागरीकांची अडवनुक करतात,त्यातुन एखादा बोललाच तर तुला सांगयचा का कायदा काय असतो ते पोलीसांना बोलवा याला आत टाकु असी धंमकी देतात या मुळे या बँकेशी निगडीत गावातील नागरीक हैराण झालेले आहेत मोठी रकमेची स्लीप भरुन दिली तर ती वापस देत बँकेत कँश उपलब्द नसल्याचे सांगन्यात येते सदरील बँक केवळ नावालाच असल्याची परीसरात जोरदार चर्चा तर नविन खातेदार शेतक-याना कर्जाचे टार्गेट संपले असेहि सांगन्यात येते .
सदरील बाबीची बँकेच्या वरीष्ट अधिका-यानी लक्ष घालुन बँकेचे व्यवहार सुरळीत करत खातेदार नागरीकांची व जेष्ट नागरीकांची अडवनुक हेळसांड थाबवन्याची मागनी खातेदारातुन होत आहे .

COMMENTS