-- येवता प्रतिनिधी : केज तालुक्यातील कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामिण वाचनाल, जिवाची वाडी येथे महा परिनिर्वाण दिन ०६ डिसेंबर साजरा ड...
--
येवता प्रतिनिधी : केज तालुक्यातील कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामिण वाचनाल, जिवाची वाडी येथे महा परिनिर्वाण दिन ०६ डिसेंबर साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रथमेचे पुजन करून अभिवादन करताना संस्थापक अध्यक्ष, गोकुळ सारूक , मुख्याधापक रमेश चौरे , ग्रंथपाल सुभाष सारूक , मुख्याधापक बब्रुवाहान चौरे , मुख्याधापक नामदेव चौरे , मुख्याधापक बालासाहेब तांदळे , ग्रंथपाल दिलीप चौरे , तुकाराम चौर , राजाभाऊ फुंदे , शोभाताई चौर व वाचक, ग्रामस्त आस्थित होते .

COMMENTS