नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) स्वच्छतेचा मंत्र घुमवीणारे अज्ञान,अस्वच्छता ,अंधश्रद्धा,यांनी बुरसटलेल्या समाजचा विकास करणाचे व्रत ...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
स्वच्छतेचा मंत्र घुमवीणारे अज्ञान,अस्वच्छता ,अंधश्रद्धा,यांनी बुरसटलेल्या समाजचा विकास करणाचे व्रत हातीं घेऊन किरतणा सारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारन्याचे कार्य करणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी कुंटुर येथील एकता महिला ग्रामसंघाचा कार्यालयात साजरी करण्यात आली .गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बचतगट महिलांनी अभिवादन केले. यावेळी रमाबाई आंबेडकर स्वयसाहाय्यता महिला बचत गट कुंटुर अध्यक्ष रेखाबाई कांबळे कुंटुरकर,एकता महिला ग्रामसंघ कुंटुर चे महिला ज्योती महाजन,गाडगे धुरपतबाई,लताबाई कुंटुरकर,रुक्मिणबाई भोजराज,सुनिता नाईकवाडे, रंजना नाईकवाडे,विमलबाई महाजन ,ललीता बालाजी,यावेळी उपस्थित होते.

COMMENTS