लातूर : जिल्ह्यात आज 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, आजचे मृत्यू 00, एकूण मृत्यू 667, आजपर्यंतचे बाधित रुग्ण 22599, उपचाराने बरे झाले...
लातूर : जिल्ह्यात आज 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद,
आजचे मृत्यू 00,
एकूण मृत्यू 667,
आजपर्यंतचे बाधित रुग्ण 22599,
उपचाराने बरे झालेले रुग्ण 21548,
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 384.
स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
COMMENTS