नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
-------------------------
गेली आठ महीन्यापासुन कोरोणाच्या काळात सैदव जनतेच्या सेवेत तत्पर आसणारे नायगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांनाच कोरोना झाल्याने 23 दिवस कोरोनाशी यशस्वी लढा देतं जनेतेच्या आशिर्वादाने कोरोना मुक्त होऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी ठाण्यात रूजु झाल्याबद्दल पञकार माधव चव्हाण यांच्या वतीने पङवळ साहेबांचा शाल व हार टाकुन उतम आरोग्यासाठी शुभेच्छा.. देण्यात आल्या आहेत .
कोरोना ची महाभयंकर लाठ विदेशात चालु आसताना आपल्या देशात कोरोनाचे नाव काडताच भलेभले थर कापायचे आणि घरातुन बाहेर निघण्याची कोणाची हिमत होत नव्हती. कोरोना भारतात येताचा आनेक राज्यात काही बंधने घालण्यात आली होती . कोरोना जसा जसा राज्यासह जिल्हयात पाय पसरत होता . तेव्हा मात्र आनेक विभागाची कार्यालय बंध केली पण पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मात्र आहो रात्र जनतेच्या सुरक्षितेसाठी कोरोना सारख्या महामारीत आपली कर्तव्य निष्ठेने प्रमाणिकपणे पार पाडत होती .त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .
नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कोरोना च्या काळात शहरासह ग्रामीण भागात कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये या साठी आपल्या सहकार्यासह दिवस रात्र कुंठुबापासुन दुर राहुन सेवा बजावत होते . कुणाची हीमत होत नव्हती कोरोना च्या लाठेत बाहेर पडायची पण पोलीस मात्र सैदव जनतेच्या कल्याणासाठी स्वाताच्या जिव धोकयात टाकुन वरिष्ठाच्या आदेशाचे पालण करताना नायगांव तालुकयात दिसत होते .आनेकांचा संपर्क कधी लोकप्रतिनिधी तर कधी मंत्र्याचे दौरे याच काळात नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ यांना कोरोनाची लागण झाली हाजारोच्या रक्षणासाठी झीजणारे आर.एस.पडवळ हे कोरोना मुक्त व्हावे आशी निर्मळ मनाच्या शकडो लोकांचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी होता म्हणून आज 23 दिवस कोरोना सी यशस्वी लढा देत आज ते पुन्हा एकदा जनेतच्या सेवेसाठी ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे
नायगांव पंचक्रोशीतल त्यांच्यावर प्रेम करणा-या चाहत्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्या दिल्या आहेत . या निमित्ताने दैनिक गाववाला चे नायगांव तालुका प्रतिनिधी माधव पाटील चव्हाण, दैनिक श्रमिक एकजूट चे नायगांव तालुका प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार ,दैनिक समता दर्पन चे नायगांव तालुका प्रतिनिधी मधुकर जवळे, चेअरमन आत्माराम जाधव, दत्ता पाटील नारे . आदीनी पोलीस निरीक्षक आर. एस . पडवळ यांचा शाल व पुष्पहार घालुन त्यांना उतम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे .
COMMENTS