ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन तालुका संघटकपदी साईनाथ बालेमवार 


 


 


 धर्मबाद (अहमद लड्डा) अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन समितीच्या तालुका संघटकपदी साईनाथ ऊर्फ अंजू राजय्या बालेमवार यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांच्या मार्गदर्शनात साईनाथ ऊर्फ अंजू यांची निवड झाल्याचे वृत आहे. मराठवाडा


 अध्यक्ष सोनाली उर्फ ​​मंगल प्रकाश हंबर्डे यांनी नियुक्ति पत्र देऊन गौरव केला व पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या. असोसिएशनला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका संघटक म्हणून नेमणूक केली. साईनाथ उर्फ ​​अंजू राजय्या बालेमवार हे अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांची ही कृती लक्षात घेता त्यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांच्या परवानगीवरून केली गेली. पत्रकारांशी बोलताना साईनाथ उर्फ ​​अंजू म्हणाले की, ते संघटना मजबूत करतील आणि येणाऱ्या काळात अल्पसंख्याकांकडे विशेष लक्ष दिले जाईल. त्यांच्या नियुक्ती चे जिल्हाध्यक्ष रईस खान पठाण, उपाध्यक्ष उद्धव मोहनराव मामडे व मित्र बालकिशन तडकलवार, शंकर बोलमवार, शेख लायख, दिनेश पुजरवाड, शाम, राजू, रमेश, महेश आणि शंकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज