कमल पुष्पासम कोमल हस्य,..... चहर्यांवर ओसंडून वाहते!..... चिमुकलीचा निरागस चेहरा,..... आनंदाची व्याख्या सांगुन जाते!.... शब्दबिंब... गोपाळसु...
कमल पुष्पासम कोमल हस्य,.....
चहर्यांवर ओसंडून वाहते!.....
चिमुकलीचा निरागस चेहरा,.....
आनंदाची व्याख्या सांगुन जाते!....
शब्दबिंब...
गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
COMMENTS