नायगांव --- प्रतिनिधी
-------------------------------
दुचाकीवरून मरवाळी ला निघालेल्या दोघास आज्ञात वाहणाने पाटी मागुन जोराची धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आसुन .हा आपघात नांदेड ते नायगांव महामार्गावरील बापु बिअर शाॅपी नायगांव येथे 5 नोव्हेंबर 2020 ला झाला आहे. आज्ञात वाहण चालका विरोध नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगांव तालुक्यातील मरवाळी येथील माधव रघुनाथ वगवाड आणि माधव हानमंत इबितदार हे दोघे एम .एच .26 ए.वाय .5117 दुचाकीवरुन मरवाळी ला जात आसताना भरधाव वेगात येणा-या आज्ञात वाहणाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने यात माधव रघुनाथ वगवाड आणि माधव हानमंत इबितदार यांचा जागीच मृत्यू झाला आसुन . दोघांचे.ही नायगांव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
ही घटना 5 नोव्हेंबर च्या 12 :30 वाजता नांदेड ते नायगांव महामार्गावरील बापु बिअर शाॅपी जवळ घडली आहे . मारोती शंकर इबितदार यांच्या फिर्यादीवरूण आज्ञात वाहणावर व चालकावर नायगांव पोलीस ठाण्यात. कलम 379' 304 (अ) भादवी 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आदयाप वाहण सापडले नाही .
COMMENTS