केंद्र व राज्यशासनाने इंडिया मेघा ला फुड पार्क ला दिली मंजुरी मेघा इंडिया कंपनीने एकाच ठिकाणी बारा ते पंधरा उद्योग चालू करून जवळपास पाचशे लोकांना दिला रोजगार नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील कुष्णुर येथे प्रसिद्ध पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेघा इंडिया प्रोजेक्ट ने एकाच छताखाली बारा ते पंधरा उद्योग सुरुवात करून जवळपास 500 कामगारांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याने कंपनीच्या प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे कामगार कर्मचारी यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे दसरा-दिवाळी रमजान क्रिसमस सणानिमित्ताने इंडिया मेगा फुड प्रोजेक्ट चे नामांकित कंपनीचा तोडीस तोड तयार करून विविध पदार्थ विक्री बाजारपेठेत आणले आहेत मराठवाड्याची शिल्पकार माजी गृहमंत्री कै शंकररावजी चव्हाण यांच्या स्वप्नातून साकार झालेल्या कुष्णूर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला व परिसरातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी इंडिया मेगा फुड चे मालक अजय बाहेती यांनी राज्यासह बाहेर देशात जाऊन आपल्या पंधरा वर्षाच्या काळात औद्योगिक क्षेत्रातील चांगला अभ्यास करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील होतकरू बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने मंजुरी दिलेल्या फुड्स पार्क च्या निमित्ताने एकाच छताखाली एकाच ठिकाणी हल्दीराम ,भुजियावाला, रामदेव बाबा ,बिकानेर , यांच्या सह आदी विविध कंपन्या च्या तोडीस तोड कसे गव्हापासून उत्कृष्ट असा रवा, मैदा, आटा, यासह बेकरी बिस्कीट ,चॉकलेट, काजू ,पिस्ता, मावा, कोकणट, विविध प्रकारचे स्वादिष्ट व शुद्ध चांगले आकर्षक बिस्कीट तसेच विविध प्रकारचे डाळी, तांदूळ, बेसन, शुद्ध गायीच्या दूध दुधापासून बनवलेले दही, पनीर, खवा, रसगुल्ला, पदार्थ चांगल्या प्रकारचे सोनपापडी विविध फळापासून हापूस आंबा, पपई पेरू , सिताफळ आदी फळांचे रस सोयाबीन तेल उत्तम,पॅकिंगमध्ये बनवून देऊन तसेच पशु, पक्षी आहार ची निर्मिती एकाच ठिकाणी उत्तम उत्कृष्ट आकर्षक दर्जेदार पॅकिंगमध्ये गोरगरीब पासून श्रीमंतांपर्यंत तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ बाजारपेठेत विक्रीला आणली असल्याने मोठी मागणी बाजारपेठेत होत आहे इंडिया मेगा पुढच्या कामगारांना व कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या वतीने स्वादिष्ट भोजन व राहण्याचे मोफत सोय केली असल्याचे मत कंपनीचे मालक अजय बाहेती यांनी आमच्या प्रतिनिधी शी सांगितले असून भविष्यात होतकरू रोजगारांना व कामगारांना विविध माध्यमातून रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत असे ते म्हणाले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
केंद्र व राज्यशासनाने इंडिया मेघा ला फुड पार्क ला दिली मंजुरी मेघा इंडिया कंपनीने एकाच ठिकाणी बारा ते पंधरा उद्योग चालू करून जवळपास पाचशे ल...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
लातूर, दिनांक २७ (विमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पुढे ढ...
-
नांदेड:(दि. २६ जून २०२६) श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ल...
COMMENTS