उमरी येथे पत्रकार कैलास सोनकांबळे यांच्या वतीने वही पेनचे वाटप.
उमरी प्रतिनिधी
उमरी:- येथे 64व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पत्रकार संरक्षण समिती उमरी तालुका अध्यक्ष कैलास सोनकांबळे यांच्यावतीने 64 विद्यार्थ्यांना वई पेन वाटप करण्यात आले ... उमरी येथील आंबेडकर नगर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार अब्दुल समद भाई यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले त्यानंतर पत्रकार संरक्षण समिती उमरी तालुका अध्यक्ष कैलास सोनकांबळे यांच्या वतीने64 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त 64 विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार अब्दुल समद नगरसेवक इरबाशेळके गर्जना युवा मंच आकाश खंदारे विशाल सवई विनोद बनसोडे चंद्रप्रकाश पवार अविनाश बनसोडे गणपतआढाव रविराज सवई राजू वाघमारे संतोष गायकवाड गौतम लांडगेआदींची उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार संरक्षण समिती उमरी उमरी तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष कैलास सोनकांबळे हे होते.
COMMENTS