मिलेनियम पब्लिक स्कूल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश नायगांव ( प्रतिनिधी )
मिलेनियम पब्लिक स्कूल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेहमी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेले विद्यार्थी की पुढील प्रमाणे इयत्ता पाचवी मध्ये ओम कावडे ,रोहित कांबळे , सोहम लाब्दे, ऋतुराज जाधव, ताटे शिवलिंग स्वामी, ओमकार मुंडकर, ओमकार ठिगळे, शिवराज मोरे, विवेक करताळे, आर्या रामपुरे, स्वानंदी स्वामी, आकाश टेकाळे, ओमकार शिंदे, श्वेता शिर्के, मनीषा भालके, वरद रणवीरकर, सारिका गोरे ,शिवानंद शिंदे व सोमेश कोल्हेवाडी व इयत्ता आठवी मध्ये दुर्गेश्वरी तोटावार, जयराज मोरे, तन्वी पवार ,वसुंधरा बीजेवार ,ओमकार वर्मा, स्वराज पवळे, राहुल कागदेवाड , अभिजीत भोसले, सचिन परतवाड, व्यंकटेश येरावार सदरील विद्यार्थी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा चे अध्यक्ष श्री मा.डी. बी. पाटील होटाळकर, उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, सचिव सौ. सिंधुताई पाटील होटाळकर व संचालक श्री दत्तू पाटील होटाळकर यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
COMMENTS