नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा-२०२० मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी. व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८वी. या परीक्षेत ब्लू बेल्स इ.मा.शाळा नायगाव बा. शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा नायगांव व परिसरात कायम ठेवली आहे.
या परीक्षेत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५वी मधून
1) नैतिक जाधव-220 .प्रथम क्रमांक
2) वैभवी फुलारी-194 (द्वितीय क्रमांक)
3) ज्ञानेश्वर तम्मेवार-192
4) हितांशी शिंगारे-192
5) शिवराज केते -192
6) अनुष्का नारे-178
7) वैभवी शिंदे-176
या सह एकूण-61 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी मधून*
1) विठ्ठल नरवाडे-242 ( सर्वप्रथम क्रमांक )
2) अदित्या नारे-234. (द्वितीय क्रमांक )
3) सुजल कोकणे-212(तृतीय)
4) प्रिती रामपुरे-206
5) संकेत गंदेवार-198
6) श्रीपाद चिंतावार-194
7) लक्ष्मीकांत मामिडवार-192
_(या सह एकूण-(71)विद्यार्थी पात्र झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री डाॅ. के. हरिबाबू सर, मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी मॅडम व कानुले सर पर्यवेक्षक दत्ता कंदुर्के राहुल केसराळीकर. यांनी अभिनंदन केले तसेच या यशाबद्दल तालुक्यातून सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.
COMMENTS