धर्माबाद (अहमद लड्डा) येथील गुरुकुल विद्यालयाने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे .पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मधून पंगेवाड अभिमन्यू आनंदराव 216 गुण घेऊन प्रथम कदम वेदांत सतीशकुमार 212 गुण घेऊन द्वितीय,जाधव अमोल बालाजी 196गुण, सनगल्ले
शिवशरण नागनाथ184,कौठकर परबत देविदास 160,कु बोमले वैष्णवी बळवंत160,चरकेवाड कृष्णा गंगाधर 142, धनुरे शुभम राजेश्वर132 गुण मिळवून पाञ झाले आहेत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मधून कु जंगमे सिद्धि विश्वंभर 230 गुण घेऊन प्रथम, कदम अथर्व सतीश कुमार 210 गुण घेऊन द्वितीय त्याचबरोबर सितावर प्रणव उदयकुमार 200 ,कु जंगमे रिद्धी विश्वंभर 200 ,जारीकोटे प्रसाद विजय कुमार 196 कमलाकर सिद्धार्थ नागोराव182कु जंगलेकर कृतिका शिवाजी 162 ,कु नरवाडे नव्या नरसिंग 160 ,मोरे कृष्णा लक्ष्मणराव 160 ,दुर्गम नीरज नागभूषण 154 , माने मन्मथ नागोराव 150 ,वड्डे गौरंग गोविंद 136 , कदम दीपक माधवराव 134 गुण घेऊन शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक धर्माबाद परिसरात होत आहे .विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री रामराव आगलावे सचिव सौ शोभा गोपतवाड व गटशिक्षणाधिकारी श्री गोडबोले साहेब, केंद्रप्रमुख श्री आंदेलवाड साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक मनमोहन कदम सहशिक्षक श्री लासिनकर बालाजी ,कवडे अभिजीत ,नरडेवाड श्रीनिवास, बनसोडे लक्ष्मण ,सौ बाबळे अनुसया,सौ कुरे पाटील अपर्णा सौ सुवर्णकार करुणा, लिपिक रटकलकर शिवदास यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक नरडेवाड श्रीनिवास, बनसोडे लक्ष्मण विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
COMMENTS