माजलगाव/प्रतिनिधी
येथील महात्मा फुले विद्यालयात माजी राष्ट्रपती डाँ. ए.पी.जे.कलाम यांच्या जयंती वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आँनलाईन अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली होती, यामुध्ये इयत्ता ७ वी मधील एकुण १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,यामध्ये कु.गौरी रामकिसन करडीले हि विद्यार्थ्यीनी सर्वप्रथम आल्याने विद्यालयाच्या वतीने कौतुक करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जी.कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त येथील महात्मा फुले विद्यालयाने आँनलाईन अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये इयत्ता ७ वी या वर्गातील ७ वी (अ) मधिल ०९ विद्यार्थी व ७ वी (क) मधील ०१ अशा एकुण १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,यामध्ये इयत्ता ७ वी (अ) विद्यार्थ्यीनी कु.गौरी रामकिसन करडीले सर्वप्रथम आली तर त्याच वर्गातील कु.अनुष्का कल्याण चाळक द्वितीय आली व इयत्ता ७ वी (क) विद्यार्थ्यीनी कु.प्रिती सुर्यवंशी हि तुतीय आली आली,या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांंचे व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे वतिने संस्थेचे अध्यक्ष अँड.एस.आर.शर्मा, कार्यवाहक मा.शिक्षक आ.डि.के.देशमुख, उपध्याक्ष एस.बी.मुळी,सहकार्यवाहक अँड.अनिल मोगरेकरे, मुख्यध्यापक प्रभाकर साळेगावकर,शिक्षीका भाले मँडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS