मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदारांशी भेटीगाठी तथा मतदार संपर्क आभियाना अंतर्गत बिलोली येथे तालुका निहाय बैठक भाजपा पदाधिकारी यांची सर्कलनिहाय आढावा बैठक घेण्यात आली पदविकाधारकांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले अधिकाधिक नाव नोंदणी साठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही करण्यात आले त्या प्रसंगी
*मा.श्री.शिरीषजी बोराळकर*
*(भाजपा , मराठवाडा नोंदणी प्रमुख , पदवीधर मतदार संघ )* पदवीधर नाव नोंदणी व अद्याप न झालेली नोंदणी आश्या विविध विषयांवर वर चर्चा झाली. तसेच पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला. त्याप्रसंगी
*श्री. लक्ष्मणराव ठकरवाड*
जि.प. सदस्य तथा
जिल्हा सरचिटणीस भाजपा
*श्री. माधव पा. उच्चेकर*
( जिल्हा सरचीटनिस भाजपा)
*श्री.हावगिरराव गोपछडे*
(शिक्षक महासंघाच जिल्हा संयोजक)
*श्री.आनंदराव पाटील बिराजदार*
(जिल्हा चिटणीस)
*श्री.ऊमाकांतराव गोपछडे*
(विधानसभा प्रमुख)
*श्री.शंकरराव काळे*
(ओ.बि.सी.मोर्चा जिल्हाऊपाध्यक्ष)
*श्री.शांतेश्वर पाटील*
(मा.सभापती कृ.ऊ.बा.स.बिलोली)
*श्रीनिवास पाटील नरवाडे*
( तालुका अध्यक्ष भाजपा बिलोली )
*बळवंत पाटील*
(प.स.सभापती प्रतीनिधी)
*श्री.शिवकुमार कोदळे*
( तालुका सरचिटणीस बिलोली )
*श्री.रमेश पाटील शेटकर*
(तालुका उपाध्यक्ष भाजपा)
*श्री.मारोती पाटील दगडे*
(तालुका उपाध्यक्ष भाजपा)
आबारावजी संगनोड,
बालाजी पाटील दुगावकर,
पुरूषोत्तम आब्दगिरे, कमलाकर मुरूडे,अश्र्विन फुलारी, अॅड.बोमनाळीकर, बालाजी पाटील सगरोळीकर,मारोती राहीरे, साईनाथ शिरोळे, महेंद्र तुकडे, अॅड.गिताताई बोमनाळीकर, प्रियंका खांडेकर,
यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे ऊत्कृष्ट सुत्रसंचलन शिवाजीराव पांडागळे सर यानी तर आभार ता. अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे यांनी मानले
COMMENTS