-------------------------
नायगांव शहरातील तिरंगा दुर्गा महोत्सव निमित्त गेली पाच वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येथे 22 ऑक्टोबर 2020 रोजी रक्तदान शिबीराचे उदघाटन भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांच्या हास्ते होणार असल्याची माहीती आयोजक माधव कल्याण यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.
नायगांव शहरातील तिरंगा दुर्गा महोत्सव निमित्त गेली दहा वर्षापासुन वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातुन भाजपा चे माधव पाटील कल्याण यांच्या वतीने करण्यात येथे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान म्हणून 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता राजुरा हनुमान मंदीर नायगांव येथे आयोजन करण्यात आले आहे .
रक्तदान शिबीरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील होटाळकर,श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, माणिक लोहगावे, कोंडिबा तोडे , देविदास पा. बोमनाळे, राहुल पाटील नखाते , कुमुत पटेल , डाॅ. जिवन चव्हाण, आदीची उपस्थिती राहणार असल्याची माहीती तिरंगा दुर्गा महोत्सव चे आयोजक माधव पाटील कल्याण दिली आहे.
COMMENTS