धर्माबाद(अहमद लड्डा) येथील विझडम डिजी कॉन्सेप्ट स्कूलने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे .
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी
मधून शिष्यवृत्ती परिक्षेत
हर्षदा गोविंदराव जाधव-230,
( प्रथम क्रमांक)
अथर्व शिरीष कवठाळे
-216,
(द्वितीय क्रमांक)
अथर्व विनोद जोशी- 204,
(तिसरा क्रमांक)
गौरी राजेश कोंडावार- 194 ,
अक्षय लक्ष्मण कटके- 176 ,
मलावी विवेक मुधोळकर- 162,
वेदांत बालाजी पाटील- 140,
उत्कर्ष आनंदराव शिंदे - 168 ,
सय्यद सबा-128
(एकूण 9 विद्यार्थी)
पात्र झाले आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मधून
अनिरुद्ध भंडारे -226,
( प्रथम क्रमांक)
शैलेश शिंदे - 186,
(द्वितीय क्रमांक)
हेमंत माळगे - 168,
(तिसरा क्रमांक)
श्रेयस श्रीगिरे - 166,
सुमेध देवके - 162,
विहान बुरांडे - 158,
सुमेध कांबळे - 148, शांतनु जायशेठ - 154, गुरुप्रसाद वारले -150, साहेब नेहरूकर- 146, पवन कदम - 146,
विवेक मोखेवाड- 144,
आयुष वारले - 134,
हर्ष कांबळे -132,
धनंजय भोजकोड - 128, अनुष्का कागेरू - 130,
रुग्वेद जाधव - 120,
माधुरी मुरहरी -116. (एकूण 18 विद्यार्थी.)
पाञ झाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक धर्माबाद परिसरात होत आहे .
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री गोडबोले, केंद्रप्रमुख श्री आंदेलवाड,विद्यालयाचे
संस्थापक, संचालक आणि प्राचार्य जाधव औसाजी,
अधीक्षक दत्तहरी कल्याणकर,
शैक्षणिक संचालक गोविंद राजू , व टीम विझडमचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
COMMENTS