केज (प्रतिनीधी ) उत्तर प्रदेशामध्ये हाथरस मधील मनीषा वाल्मीक या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली तिचेप्रेत रातोरात जंगलामध्...
केज (प्रतिनीधी )
उत्तर प्रदेशामध्ये हाथरस मधील मनीषा वाल्मीक या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली तिचेप्रेत रातोरात जंगलामध्ये नेऊन जाळून टाकले ही घटना निवळ माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा निषेध करत तहसीलदार यांना क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संमधीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई अशोक रोडे राणीताई बावणे हनुमंत मोरे रत्नमला गायकवाड जयश्री घोळवे शोभाताई लोंढे बबन मस्के यांनी केली आहे नायब तहसिलदार यांच्याकडे केली आहे
COMMENTS