नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा-2020 अंतर्गत
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) इयत्ता 5 वी व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत लिटल स्टेप इंग्लिश चे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही यश. इयता 5 वी वर्गातून 2 विद्यार्थी तर 8 वी वर्गातून 1 विद्यार्थिनी पात्र पात्र विद्यार्थ्यांचे नाव 1. ऐश्वर्या सोपानराव गुरमुलवाड
2.ओमसाई बालाजी सोरटे 8 वी वर्गातून 1 विध्यार्थी पात्र
1) राजनंदनी प्रल्हाद इंगळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , पालकांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे सचिव श्री. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन विध्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यावेळी सर्व विद्यार्धी पालक व प्रा. श्री. कुणाल गारटे बालाजी शिंदे सर, जी व्ही कोलमवार सर, शिंदे आर आर सर, जाधव सर, उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
COMMENTS