पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे - महेश म्हात्रे (जेष्ठ पत्रकार)

  प्रतिनिधी - धगधगती मुंबईच्या प्रतिनिधी कोमल गायकवाड यांच्या संकल्पनेतून सायन किल्ला येथे वृक्षारोपण कार्यक्रम संगम प्रतिष्ठानच्या कोमल घाग...


 


प्रतिनिधी - धगधगती मुंबईच्या प्रतिनिधी कोमल गायकवाड यांच्या संकल्पनेतून सायन किल्ला येथे वृक्षारोपण कार्यक्रम संगम प्रतिष्ठानच्या कोमल घाग यांच्या नियोजनात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज 18 लोकमत चे संपादक महेश म्हात्रे यांनी दोन्ही कोमल बद्दल चांगली संकल्पना राबवून आपण पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इतर तरुणांना एकत्र करून वृक्षारोपण करत असल्याबद्दल कौतुक केले.त्याचबरोबर मला काय करायचं असे म्हणण्यापेक्षा मी काहीतरी करणारच असे ध्येय समोर ठेवले पाहिजे. जे झाड आपण लावतोय ते जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपली आपण काळजी घेतो अशीच काळजी झाडाची घेतली गेली पाहिजे.मुंबईबाहेर अनेकजण असे कार्यक्रम करतात पण मुंबईतही झाडे लावण्याची जास्त गरज आहे.जेवढा तुम्हाला ऑक्सिजन मिळेल तेवढा घेता आला पाहिजे.यासाठी तुमच्यासारखे इतर तरुणांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे.समाज काय करतोय किंवा काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा मी स्वतः काहीतरी करतोय जे मला आवडते याला जास्त महत्व द्या तरच तुमच्यातील निसर्ग,पर्यावर्णबद्दल प्रेम निर्माण होईल मग नक्कीच बदल घडेल आणि संगम प्रतिष्ठान राबवत असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन व स्वच्छतेबाबत कौतुक केले.कोमल गायकवाड सारख्या मुलीसारखे इतरांना ही अशा संकल्पना सुचल्या पाहिजेत.आजच्या घडीला याची जास्त गरज असल्याचेही शेवटी म्हणाले.


    यावेळी कॉग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, दै.सागरचे जयराम सावंत,घन-कचरा व्यवस्थापनेचे पर्यवेक्षक तानाजी घाग,धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,संतोष लिंबोरे,संगम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कोमल घाग डी डी एम च्या प्रतिनिधी कोमल गायकवाड उपस्थित होत्या.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel