नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) ---------- मुखेड तालुक्यातील रावणगांव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पटेल जैनोद्दीन रावणगावकर यांची अत...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
----------
मुखेड तालुक्यातील रावणगांव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पटेल जैनोद्दीन रावणगावकर यांची अत्तार बिरादारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड दि.४ रोजी नाशिक येथे अत्तार बिरादारी संघटनेचे संस्थापक आध्यक्ष श्री नुरमहमद अत्तार यांनी नियुक्ति पत्र देवुन निवड केली.
जैनोद्दीन पटेल हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्याचीच दखल घेऊन हि निवड करन्यात आली. त्याच्या निवडी नांदेड जिल्हा परिसरातुन त्यांचे मित्र वर्ग व पत्रकार मित्र निवडीचे स्वागत केले आहे, यावेळी संस्थापक अध्यक्ष नुरमोहमद अत्तार, सचिव, अखतरभाई, आरीसभाई, आफतार भाई, बशीर भाई, मुक्तारभाई, बाबुभाई अत्तार, जमीलभाई, राजुशेट, हाजी नजीर भाई,अझरोदीन ,शेरु पठाण, हे ऊपस्थित होते.
COMMENTS