केज प्रतिनिधी. शेतकऱ्याबरोबर कामगार ही जगला पाहिजे आंबेजोगाई शहरातील हातावर पोट असणाऱ्या कामगारांनी आंबेजोगाई येथे शेतकरी कामगार पक्षचे रा...
केज प्रतिनिधी.
शेतकऱ्याबरोबर कामगार ही जगला पाहिजे आंबेजोगाई शहरातील हातावर पोट असणाऱ्या कामगारांनी आंबेजोगाई येथे शेतकरी कामगार पक्षचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड यांच्या उपस्थिती मध्ये शेतकरी कामगार पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला या मध्ये सुरेश वाघमारे शेख अनिस राजेभाऊ गायकवाड दिलीप वाघमारे शेख अनिस काशीम गवळी शब्बीर गवळी मधुकर राव शिंदे करीम भाई जब्बार गवळी गवळी गणपत मस्के सुनील शिंनगारे यांच्यासह चाळीस कामगारांनी प्रवेश केला वेळी भाई अमोल सावंत भाई वजीर शेख कार्यकर्ते उपस्थित होते
COMMENTS