नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुखेड येथे लाक्षणिक उपोषण...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता
आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुखेड येथे लाक्षणिक उपोषण भारतीय जनता पार्टी, मुखेड च्या वतिने करण्यात आले यावेळी उपस्थित डॉ विरुपक्ष शिवाचार्य महाराज,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे,अशोक गजलवाड,लक्ष्मण पाटील खैरकेकर,मनोज गौड,राजू घोडके,दिगंबर सोनटक्के किशोरसिंह चव्हाण,विनोद दंडलवाड,महेश मुक्कावर,सुधीर चव्हाण,कुलदीप गायकवाड,बबन लाला,कमलाकर अगदे ,प्रमोद कुमार,संदीप बादेवाड,शिवकुमार बंडे,श्रीकांत सुर्यवंशी, श्रीराम पवार, आदी उपस्थित होते...
COMMENTS