धर्माबाद (अहमद लड्डा) महाराष्ट्रातील सर्व धार्मिक मंदिरे दर्शनासाठी उघडण्याच्या मागणीसाठी *मा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व मा व्यंकटराव पाटील गोरेगावकर* ( जिल्हा अध्यक्ष भाजपा नांदेड ) यांच्या सूचनेनुसार व मा *रविंद्र पोतगंटीवार( जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड) व मा रामचंद्र पाटील बंन्नाळीकर* (तालुका अध्यक्ष भाजपा धर्माबाद ) यांच्या उपस्थित दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी अध्यात्मिक समन्वय समिती ने आज धर्माबाद हनुमान मंदिर समोर लाक्षणिक उपोषण (भजन) करण्यात आले. त्यावेळी रविंद्र पोतगंटीवार भा ज पा जी उपाध्यक्ष नांदेड, साईनाथ शिरपुरे मराठवाडा सोशल मीडिया संयोजक, संजय पवार नगरसेवक भाजपा, श्यामसुंदर झंवर, संजय पाटील शेळगावकर, रामेश्र्वर गंदलवार,बाबु पाटील, अमित मुंदडा,चेतन घाटे, पिराजी पा. चव्हाण, विठ्ठल पाटील चोळाखेकर,चंदु पाटील पांघरीकर , सुनील पाटील कदम, ऊदय जोशी,अनुप कासलीवाल,गिरीधर बुंदेले, शिवकुमार महाराज बाळापूरकर, सिध्दु महाराज व इतर उपस्थित होते.
COMMENTS