नायगांव ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय छावा संघटनेचे मा, तहसिलदार यांना निवेदन देऊन नायगांव तालुका दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला 50000- रू सरसकट ...
नायगांव ( प्रतिनिधी )
अखिल भारतीय छावा संघटनेचे मा, तहसिलदार यांना निवेदन देऊन नायगांव तालुका दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला 50000- रू सरसकट लुस्कान भरपाई द्यावी, नायगांव तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मजूर करून द्या, मराठा आरक्षणाचा मार्ग लवकर मार्गी लावा ,
अन्यथा छावा संघटना जागो जागी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला
या वेळी उपस्थित, अखिल भातीय छावा ता, अध्यक्ष प्रताप पाटील सोमठानकर, शशिकांत पाटील,(उप अध्यक्ष,) जयराम नरवाडे,( युवा ता, अध्यक्ष) सुमित पाटील कल्याण, शिवराज पाटील चव्हाण, संदीप पाटील हिवराळे,
COMMENTS