नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) *नायगांव - खैरगांव महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी नगरवासीयांच्य...
नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
*नायगांव - खैरगांव महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी नगरवासीयांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता यांचेकडे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.जीवन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. महामार्गाचे दुरुस्ती करण करण्यात आले परंतु गतिरोधक माञ अदृश्य झाले..त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नागरीकातून वर्तवली जात होती. याची दखल घेऊन गतिरोधक बसविण्याची मागणी अभियंता प्रतिनिधी इंजि.कसबे साहेब यांना निवेदन देतांना प्रा.जीवन चव्हाण, पांडू पा.कल्याण, जुनैदभाई पठाण, संजय चव्हाण, अविनाश चव्हाण, खलीलभाई बागवान, शिवानंद चव्हाण, माधव मोरे व उपस्थित बांधकाम विभागाचे कर्मचारी..!*व कार्यकर्ते उपस्थित होते
COMMENTS