------------------------------------ अंबाजोगाई आणि परिसरातील कष्टकरी, कामगार, मजूर ज्यांचे हातावर पोट अशा असंघटित कामगारांच्या न्याय हक्का...
------------------------------------
अंबाजोगाई आणि परिसरातील कष्टकरी, कामगार, मजूर ज्यांचे हातावर पोट अशा असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र पायपीट करून संघर्ष करणारे माझे मेव्हणे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे केंद्रीय सदस्य कॉ. बाबासाहेब सरवदे यांचे आज दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० फूप्साच्या कर्करोगाने स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय येथे दुःखद निधन झाले आहे.
उद्या दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वा. अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
---- गौतम बचुटे
M9b. 9373918823
कॉम्रेड बाबसाहेब सरवदे यांचे सायं. 6:30 वा निधन झाले आहे व उद्या दि.19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:00 वाजता अंबाजोगाई येथे अंत्यविधी होणार आहे.
-- गौतम बचुटे
COMMENTS