* *केज ,प्रतिनिधी.* दि.20 भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र मस्के यांचा सत्कार मंगळवारी केज तालुका भाजपाचे अध्यक्ष श्री भगवान केदार यांच्या...
*
*केज ,प्रतिनिधी.*
दि.20
भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र मस्के यांचा सत्कार मंगळवारी केज तालुका भाजपाचे अध्यक्ष श्री भगवान केदार यांच्या वतीने केज येथील पंचायत समिती सभागृहात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते रमाकांत मुंडे, तालुका अध्यक्ष भगवान केदार, माजी पं.स.सदस्य वसंत केदार,पत्रकार शशी केवडकर, श्रावणकुमार जाधव ,मधुकर सिरसट,दीपक नाईकवाडे ,संभाजी गायकवाड, अंगद भाऊ मुळे, श्रीकांत भांगे, रामराजे तांबडे, अशाेक कातमांडे, महादेव केदार, घुले यांचेसह कार्यकर्ते हजर होते
COMMENTS