परभणी महानगर जिल्हा संयोजक पदी लखनसिंह जाधव यांची निवड करण्यात आली. भाजपा शिक्षक आघाडी परभणी महानगर जिल्हा संयोजक पदी श्री लखनसिंह जाधव यांच...
- परभणी महानगर जिल्हा संयोजक पदी लखनसिंह जाधव यांची निवड करण्यात आली.
भाजपा शिक्षक आघाडी परभणी महानगर जिल्हा संयोजक पदी श्री लखनसिंह जाधव यांची निवड करण्यात आली आहे.नियुक्तीचे पत्र देताना मा.मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब.सोबत.भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभाग संयोजक प्रा.नितीन कुलकर्णी व भाजपा किसान मोर्चा मराठवाडा संपर्क प्रमुख अजयरावजी गव्हाणे साहेब.
मराठवाडा विभाग भाजपा शिक्षक आघाडी तर्फे लखन सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
COMMENTS