=------------------------------------------ केज प्रतिनिधी : . १५ रोजी केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथे , कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वज...
=------------------------------------------
केज प्रतिनिधी
: . १५ रोजी केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथे , कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामिण वाचनालय , जिवाची वाडी येथे भारताचे माझी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिवस१५- ऑक्टो.२०२० वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला , कार्यक्रमास ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, गोकुळराव सारूक, ग्रंथपाल सुभाष सारूक,सेवक शोभाताई चौरे, वाचक , विक्रम चौरे , बापू चौरे आस्थित होते .
COMMENTS